रेवतीचे पालनपोषण प्रतिष्ठित चांदूरकर कुटुंबात झाले आहे. रेवा सुरेशच्या प्रेमात पडते आणि त्याला गुपचूप भेटते.